"क्युबा फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
 
[[चित्र:Flag of Cuba.svg|250 px|इवलेसे|[[क्युबाचा ध्वज]]]]
'''क्युबा फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: CUB) हा [[कॅरिबियन]]मधील [[क्युबा]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[कॉन्ककॅफ]]चा सदस्य असलेला क्युबा आजच्या घडीलासध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १०९ व्या स्थानावर आहे. [[१९३८ फिफा विश्वचषक|१९३८ सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ [[कॉन्ककॅफ गोल्ड चषक]] स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.
 
==बाह्य दुवे==
५१,९७८

संपादने