"होन्डुरास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2)
ओळ ३९:
'''होन्डुरासचे प्रजासत्ताक''' {{lang-es|República de Honduras}} हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक [[देश]] आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस [[कॅरिबियन समुद्र]], नैऋत्येस [[प्रशांत महासागर]], दक्षिणेस [[निकाराग्वा]] तर पूर्वेस [[ग्वातेमाला]] व [[एल साल्व्हाडोर]] हे देश आहेत. [[तेगुसिगल्पा]] ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
[[युरोप|युरोपीय]] शोधक येण्याआधी येथे [[माया संस्कृती|माया लोकांचे]] वास्तव्य होते. [[मध्य युग]]ात येथील इतर भूभागांप्रमाणे [[स्पॅनिश साम्राज्य]]ाने येथे आपली वसाहत निर्माण केली. इ.स. १८२१ साली होन्डुरासला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीलासध्या येथे लोकशाही [[प्रजासत्ताक]] आहे. आर्थिक दृष्ट्या होन्डुरास [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेमधील]] सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला तरीही येथील येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीमधील दरी कायम आहे. ८२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ३७ लाख लोक आजच्या घडीलासध्या [[दारिद्र्यरेषा|दारिद्र्यरेषेखाली]] जगत आहेत.
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===