"स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ ४:
'''स्टेडियम''' ही मैदानी खेळ, सोहळे व इत्यादी घटनांसाठी वापरली जाणारी इमारत आहे. स्टेडियम हा शब्द [[ग्रीक भाषा|ग्रीक]] शब्द ''स्टेडियोन'' (στάδιον) ह्यावरून वापरात आला आहे. [[प्राचीन ग्रीस]]मधील [[ऑलिंपिया]] शहरात सुमारे इ.स. पूर्व ७७६ साली जगातील पहिले स्टेडियम बांधले गेले होते.
 
आजच्या घडीलासध्या [[क्रिकेट]], [[फुटबॉल]] इत्यादी अनेक लोकप्रिय खेळांसाठी अनेक स्टेडियम बांधली गेली आहेत.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्टेडियम" पासून हुडकले