"लोणावळा रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''लोणावळा''' | स्थानिकनाव =...
 
No edit summary
ओळ ३१:
[[चित्र:Lonavla railway station - Entrance.jpg|250 px|इवलेसे|स्थानकाची इमारत]]
'''लोणावळा''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याच्या]] [[लोणावळा]] ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळामधील [[रेल्वे स्थानक]] आहे. लोणावळा मध्य रेल्वेच्या [[मुंबई]]-[[पुणे]] रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक व [[पुणे उपनगरी रेल्वे]]वरील शेवटचे स्थानक असून पुणे उपनगरी सेवा येथे संपते. लोणावळ्यामध्ये येथून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.
 
==रोज थांबा असणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या==
*११००७/११००८ [[डेक्कन एक्सप्रेस]]
*११००९/११०१० [[सिंहगड एक्सप्रेस]]
*११०१९/११०२० [[कोणार्क एक्सप्रेस]]
*११०२३/११०२४ [[सह्याद्री एक्सप्रेस]]
*११०२५/११०२६ [[भुसावळ रेल्वे स्थानक|भुसावळ]]-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] एक्सप्रेस
*११०२७/११०२८ [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]]-[[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक|चेन्नई]] मेल
*११०२९/११०३० [[कोयना एक्सप्रेस]]
*११०४१/११०४२ मुंबई-चेन्नई एक्सप्रेस
*११३०१/११३०२ [[उद्यान एक्सप्रेस]]
*१२११५/१२११६ [[सिद्धेश्वर एक्सप्रेस]]
*१२१२३/१२१२४ [[डेक्कन क्वीन]]
*१२१२५/१२१२६ [[प्रगती एक्सप्रेस]]
*१२१२७/१२१२८ मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
*१२१६३/१२१६४ [[दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस]]
*१२७०२ [[हुसेनसागर एक्सप्रेस]]
*१६३८१/१६३८२ मुंबई-[[कन्याकुमारी रेल्वे स्थानक|कन्याकुमारी]] एक्सप्रेस
*१७०३१/१७०३२ मुंबई-[[हैदराबाद रेल्वे स्थानक|हैदराबाद]] एक्सप्रेस
*१७३१७/१७३१८ [[हुबळी रेल्वे स्थानक|हुबळी]]-[[लोकमान्य टिळक टर्मिनस]] एक्सप्रेस
*१७४११/१७४१२ [[महालक्ष्मी एक्सप्रेस]]
*२२१०५/२२१०६ [[इंद्रायणी एक्सप्रेस]]
*२२१०७/२२१०८ मुंबई-[[लातूर रेल्वे स्थानक|लातूर]] जलद एक्सप्रेस
 
[[वर्ग:पुणे उपनगरी रेल्वे]]