"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५०:
|}
 
'''दख्खनची राणी''' ही महाराष्ट्राच्या [[मुंबई]] व [[पुणे]] या शहरांदरम्यान रोज धावणारी एक जलद (एक्सप्रेस)खास रेल्वेगाडी आहे. ही गाडी असंख्य चाकरमान्यांचे रोजचे प्रवासाचे साधन आहे.
 
==वेळापत्रक==
ओळ ५६:
दख्खनची राणी पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात(७:१५) वाजता प्रयाण करते व सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा(१०:३०) वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस टी) वर पोहोचते. तिचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून चालू होतो व रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर संपतो. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते.
 
दख्खनच्यादख्खनची राणीचेराणी ही पुण्याहून निघून थेट मुंबईला जाणारी गाडी क्रमांकअसल्याने १२१२४तिच्या प्रवासाठी अधल्या मधल्या स्टेशनची तिकिटे मिळत नाही. पाशोल्डर्चे तीन डबे सोडल्यास गाडीचे स्र्व डवे आरक्षित तिकिटे असणार्‍यासाठीच असतात. दख्खनच्या राणीचे गाडी (पुणे ते मुंबई प्रवासाकरिता) क्रमांक १२१२४ व १२१२३ (मुंबई ते पुणे प्रवासाकरिता), असे आहेत. खंडाळा व मंकी हिल हे तांत्रिक थांबे आहेत. येथे जयलाजायला तिकिटे मिळत नाहीत.
 
{| class="wikitable"
ओळ १४२:
 
==इतिहास==
दख्खनची राणी [[जून १]], १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू करण्यात आलीझाली.<ref name="rediff_75">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.rediff.com/news/2004/jun/01deccan.htm
|शीर्षक=Deccan Queen turns 75
|दिनांक=2004-06-01
|अ‍ॅक्सेसदिनांक=2006-11-30
}}</ref> त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी रोज या दोन शहरांदरम्यान रोज धावू लागली. सुरवातीला हिही गाडी लकझरी गाडी म्हणून सूरसुरू झाली, त्यामुळे तिच्यात फक्त वरचे दोन वर्ग होते. ह्या गाडीचीगाडीचा पहिलीपहिला यात्राप्रवास कल्यणकल्याण ते पुणे झालीअसा झाला. आता ती कल्याणला थांबत नाही. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर हे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते.
 
डेक्कन क्वीनने रोज प्रवास करणार्‍यांची संख्या सुमारे ३,५०० आहे.
 
==अलिकडील घटना==