"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ११:
मराठी विश्वकोश महामंडळामध्ये १९७० साली अभ्यागत संपादक म्हणून जाधव दाखल झाले. तब्बल २३ वर्षे अभ्यागत संपादकपदापासून ते महामंडळाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समिक्षक रा. ग. जाधव यांनी मराठी विश्वकोश निर्मितीस खऱ्या अर्थाने आकार दिला.
 
विश्वकोशातील १९८९ पर्यंतच्या कार्यकाळात रा. ग. जाधव यांनी तेराव्या खंडापर्यंत काम केले. या काळात त्यांनी या खंडांतून साहित्य विषयक महत्त्वाचे लेखही त्यांनी लिहिले. विश्वकोश आकर्षक होण्यासाठी विश्वकोशातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच परिभाषा खंडासह बारा खंड प्रकाशित झाले.
 
१९ जानेवारी २००१ रोजी जाधव यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी सतराव्या खंडापर्यंतचे लेखन-संपादनाचे काम केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.ग._जाधव" पासून हुडकले