"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
पत्‍नीच्या निधनानंतर १९९०च्या सुमारास प्रा. जाधव पुण्यामध्ये वास्तव्यास आले. सुरुवातीला काही काळ रमणबाग प्रशालेजवळील राजीव लॉज येथे राहिल्यानंतर ते सदाशिव पेठेतील अनपट बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले. २००४ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गच्चीवरील त्यांच्या छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीतील घराविषयी चर्चा झाली होती. पुणे महापालिकेने त्यांना घर देण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मिळविलेला पाच लाख रुपयांचा निधी आणि जाधव यांच्याजवळची रक्कम एकत्रित करून शनिवार पेठेमध्ये साधना ट्रस्टच्या नावाने जाधव यांच्यासाठी छोटीशी सदनिका घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दाभोलकर यांनी जाधव यांना साधना ट्रस्टमध्ये विश्वस्त करून घेतले. [[ग.प्र. प्रधान]] यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन केले.
 
===व्यावसायिक कारकीर्द===
==दलित साहित्य संमीक्षा==
स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्येविश्वकोश मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २०२३ वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..
‘निळी पहाट’ ‘निळी क्षितिजे’ आणि ‘निळे पाणी’ या त्यांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले.
 
==विश्वकोश==
==बापू==
मराठी विश्वकोश महामंडळामध्ये १९७० साली अभ्यागत संपादक म्हणून जाधव दाखल झाले. तब्बल २३ वर्षे अभ्यागत संपादकपदापासून ते महामंडळाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समिक्षक रा. ग. जाधव यांनी मराठी विश्वकोश निर्मितीस खऱ्या अर्थाने आकार दिला.
‘बापू’ या कवितासंग्रहामध्ये जाधव यांच्या गांधीजींवरील ९१ कवितांचा समावेश आहे.
 
विश्वकोशातील १९८९ पर्यंतच्या कार्यकाळात रा. ग. जाधव यांनी तेराव्या खंडापर्यंत काम केले. या काळात त्यांनी या खंडांतून साहित्य विषयक महत्त्वाचे लेखही त्यांनी लिहिले. विश्वकोश आकर्षक होण्यासाठी विश्वकोशातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच परिभाषा खंडासह बारा खंड प्रकाशित झाले.
 
१९ जानेवारी २००१ रोजी जाधव यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी सतराव्या खंडापर्यंतचे लेखन-संपादनाचे काम केले.
 
===लेखन प्रकार===
समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन
 
==दलित साहित्य संमीक्षा==
===व्यावसायिक कारकीर्द===
‘निळी पहाट’ ‘निळी क्षितिजे’ आणि ‘निळे पाणी’ या त्यांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले.
स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..
 
==बापू==
===लेखन प्रकार===
‘बापू’ या कवितासंग्रहामध्ये जाधव यांच्या गांधीजींवरील ९१ कवितांचा समावेश आहे.
समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन
 
==रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य==
Line ७९ ⟶ ८३:
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* [[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
==निधन==
तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांचे निधन २७ मे १९९४ ला झाले. बरोबर त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनी डॉ. जाधव यांचेही देहावसान झाले.
 
===संदर्भ===
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.ग._जाधव" पासून हुडकले