"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
[[File:PuranPoli Making.jpg | 300x450px]]
 
===मिसळ पाव===
 
महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे [[मिसळ]]. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे.
ओळ १४:
[[File:MISAL PAV.JPG | 300x450px]]
<ref>http://www.tarladalal.com/Misal-Pav-Or-How-To-Make-Misal-Pav-37212r=मराठी खाद्यविश्व=</ref>
===वडा पाव===
 
[[File:Vada Pav-Indian street food.JPG | 300x450px]]
ओळ २०:
उकडलेल्या बटाट्याचे सारण व बेसनाचे कवच एकत्र तळून बटाटा वडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लौकर तयार होणारा पदार्थ आहे. यातील सर्व पदार्थ लगेच मिळणारे असल्याने कोठेही मिळतो.
 
===मोदक===
 
[[File:Modak (Steamed).jpg | 300x450px]]