"नाना पाटेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ४३:
 
१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील [[राजकुमार]] यांच्या तोडीस तोड अभिनय केला.
 
२०१४ मधील '[[प्रकाश आमटे|प्रकाश बाबा आमटे]]' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
 
=== नाटके आणि त्यांतील भूमिका===