"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
==पुरणपोळी===
 
[[File:PuranPoli Making.jpg | 300x450px]]
 
महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे [[पुरणपोळी]]. कोणत्याही [[मराठी]] सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार - मांडा. हा खापरावर बनवला जातो.
 
[[File:PuranPoli Making.jpg | 300x450px]]
 
===मिसळ पाव===
 
[[File:MISAL PAV.JPG | 300x450px]]
महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे [[मिसळ]]. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे.
 
[[File:MISAL PAV.JPG | 300x450px]]
 
===वडा पाव===