"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १७:
[[File:Modak (Steamed).jpg | 300x450px]]
 
काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. [[आमरस]] उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. मोदक. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात.