"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
[[File:PuranPoli Making.jpg]]
 
[[महाराष्ट्राची]] एक खासियत म्हणजे [[पुरणपोळी]]. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार - मांडा. हा खापरावर बनवला जातो.
 
===मिसळ पाव===