"महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
ृृ
==मराठी खाद्यविश्व==
 
==पुरणपोळी===
[[File:PuranPoli Making.jpg]]
महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार - मांडा. हा खापरावर बनवला जातो.
पिठलं भाकरी ठेचा
===मिसळ पाव===
[[File:MISAL PAV.JPG]]
महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे मिसळ. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे.
===वडा पाव ===
उकडलेल्या बटाट्याचे सारण व बेसनाचे कवच एकत्र तळून बटाटा वडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लौकर तयार होणारा पदार्थ आहे. यातील सर्व पदार्थ लगेच मिळणारे असल्याने कोठेही मिळतो.
===मोदक===
[[File:Modak (Steamed).jpg]]
काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. आमरस उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. मोदक. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात.