"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
 
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
[[जुन्नर]] तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच [[लेणी|लेण्यांना]] ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग [[गोळेगाव]] या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच [[कुकडी नदी]] वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. [[पार्वती]]ने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले<ref>{{स्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/lenyadri-ganpati/|म=लेण्याद्री गणपती|प्र=}}</ref> and [[Punjabi people|Punjabi]].
 
==आख्यायिका==