"क्यीवन रुस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो दुवा
ओळ १:
'''क्यीवन रुस''' हे [[मध्य युरोप|मध्य युरोपमधील]]मधील [[मध्य युग|मध्ययुगातील]] बलाढ्य राष्ट्र होते. [[इ.स.चे ९ वे शतक|नवव्या]] ते [[इ.स.चे १३ वे शतक|तेराव्या शतका]] दरम्यान अस्तित्त्वात असलेल्या या साम्राज्याच्या सीमा [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्रापासून]] [[काळा समुद्र]] आणि [[क्रास्नोदर क्राय]]पासून [[चेकोस्लोव्हेकिया]]पर्यंत पसरेल्या होत्या. [[क्यीव]] राजधानी असलेल्या या राष्ट्रात आत्ताचे [[युक्रेन]], [[पोलंड]], [[रशिया]], [[लिथुएनिया]] आणि इतर अनेक देश त्यात मोडतात.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]