"यमुना (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
 
=== महापोकळी ===
<div><div style="z-index: 2; opacity: 1; margin-left: 325px; margin-top: 2012px;" class="gr-textarea-btn " data-grammarly-reactid=".g"></div></div>विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध [[वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी|वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील]] थंड डागाला [[कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे|व्हेरी लार्ज ॲरेच्या]] आकाशाच्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या [[रेडिओ दीर्घिका|रेडिओ दीर्घिकांच्या]] अभावाशी जोडून लागला.<ref>[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nrao.edu/pr/2007/coldspot/ NRAO| शीर्षक = एनआरएओ: "Astronomersॲस्ट्रॉनॉमर्स Findफाईंड Enormousएनॉर्मस Holeहोल inइन् the Universeयुनिव्हर्स".]| भाषा = इंग्रजी| दिनांक = २३ ऑगस्ट २००७}}</ref> याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टँगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.<ref>[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://space.newscientist.com/article/mg19626311.400-the-void-imprint-of-another-universe.html| Theशीर्षक void= द व्हॉईड: Imprintइम्प्रिंट ofऑफ anotherअनदर universeयुनिव्हर्स?]| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = न्युज सायंटीस्ट}}</ref><ref>[{{स्रोत बातमी| दुवा = http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6962185.stm| Greatशीर्षक = ग्रेट 'cosmicकॉस्मिक nothingnessनथिंगनेस' found],फाऊंड|प्रकाशक BBC= News.[[बीबीसी न्युज]]}}</ref><div><div style="z-index: 2; opacity: 1; margin-left: 325px; margin-top: 2396px;" class="gr-textarea-btn " data-grammarly-reactid=".15"></div></div>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===