"बॉब डिलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्मस्थळ
छो Pywikibot v.2
ओळ १:
'''बॉब डिलन''' तथा '''रॉबर्ट अॅलनॲलन झिमरमन''' ([[२४ मे]], [[इ.स. १९४१]]:[[डुलुथ, मिनेसोटा|डुलुथ]], [[मिनेसोटा]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] गीतकार आणि संगीतकार आहे. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला डिलन विसाव्या शतकातील पाश्चात्य संगीतावर प्रभाव असणाऱ्यांपैकी एक गणला जातो. त्यानी रचलेली अनेक गीते [[अमरिकेतील नागरी हक्क आंदोलन]] आणि [[व्हियेतनाम युद्धविरोधी आंदोलन|व्हियेतनाम युद्धविरोधी आंदोलनांमध्ये]] वापरली गेली. डिलनने कंट्री, फोक, ब्लूझ, रॉक अँड रोल, गॉस्पेल अशा अनेक प्रकारचे संगीत रचले आहे. २०१२मध्ये [[बराक ओबामा]]च्या हस्ते डिलनला [[प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम]] हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
 
{{DEFAULTSORT:डिलन, बॉब}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बॉब_डिलन" पासून हुडकले