"जॉर्ज पोकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ १:
अॅडमिरलॲडमिरल '''जॉर्ज पोकॉक''' ([[६ मार्च]], [[इ.स. १७०६]]:[[सरे]], [[इंग्लंड]] - [[३ एप्रिल]], [[इ.स. १७९२]]:कर्झन स्ट्रीट, मेफेर, [[लंडन]], इंग्लंड) हा [[रॉयल नेव्ही]]चा आरमारी अधिकारी होता. याच्या नेतृत्त्वाखाली रॉयल नेव्हीने [[भारत|भारताच्या]] किनाऱ्यावर [[फ्रांस|फ्रेंचांचा]] पराभव केला व भारताच्या किनारपट्टीवर आपली पकड बळकट केली.
 
== कारकीर्द ==
पोकॉकने [[इ.स. १७१८]]मध्ये आपली आरमारी कारकीर्द सुरू केली. आपला मामा कॅप्टन [[स्ट्रेनशॅम मास्टर]]च्या हाताखाली हा [[एचएमएस सुपर्ब]] या युद्धनौकेवर रुजू झाला.).<ref name=odnb>[http://www.oxforddnb.com/view/article/22421 Sir George Pocock at Oxford Dictionary of National Biography]</ref> एप्रिल १७२५मध्ये याला लेफ्टनंट केले गेले आणि १७३३मध्ये हा कमांडर पदावर चढला. १७३८मध्ये त्याला बढती देउन पोस्ट कॅप्टनचे पद दिले गेले आणि [[एचएमएस आल्डबोरो]] या २० तोफी युद्धनौकेची कमान त्याला दिली गेली.<ref>{{cite book | आडनाव= विनफील्ड| पहिलेनाव = Rif|शीर्षक = British Warships of the Age of Sail 1714–1792: Design, Construction, Careers and Fates | प्रकाशक = सीफोर्थ| पृष्ठ= २४९| year = 2007|आयएसबीन=9781844157006}}</ref> या नौकेसह हा [[वेस्ट इंडीझ]]मध्ये होता. १७५४ साली याला [[एचएसएस कम्बरलँड]] या ५८ तोफी नौकेची कमान देउन [[ईस्ट इंडीझ]]ला पाठविण्यात आले. तेथे रियर अॅडमिरलॲडमिरल [[चार्ल्स वॅटसन]]च्या दिमतीत राहून त्याने [[रॉबर्ट क्लाइव्ह]]ला [[बंगाल]]चा पाडाव करण्यास मोठी मदत केली. १७५५मध्ये पोकॉकला रियर अडमिरल तर १७५६मध्ये व्हाइस अॅडमिरलॲडमिरल पदांवर बढती मिळाली.
 
{{संदर्भनोंदी}}