"आसामचे मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Tarun Gogoi - Kolkata 2013-02-10 4891 Cropped.JPG|इवलेसे|[[तरुण गोगोई]] मे २००१ पासूनते २०१६ दरम्यान आसामच्या मुख्यमंत्रीपदावर आहेतहोते.]]
'''आसामचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[आसाम]] राज्याचा [[सरकारप्रमुख]] आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] राज्यप्रमुख जरी [[राज्यपाल]] असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. आसाम [[विधानसभा]] निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.