"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
 
== नामविस्तार ==
=== नामांतर ===
[[इ.स. २००४]] साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठालाविद्यापीठाचे आधीचे नाव बदलून [[सावित्रीबाई फुले]] यांचेविद्यापीठ नाव द्यावेकरावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचाजोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. <ref>{{cite newssantosh | दुवा=http://www.ibnlokmat.tv/?p=104234 | शीर्षक=पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर | काम=आयबीएन लोकमत | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
 
==नामविस्तारानंतरही==
नामविस्तार झाला पण विद्यापीठाचा कारभार सुधारला नाही. विशेषत: परीक्षांच्या तारखा, उत्तरपत्रिका तपासणी आणि प्रमाणपत्रांचे वाटप यांतील गोंधळ कमी झाला नाही.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळूनही त्या प्रमाणपत्राचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांची झाली आहे. एकाच विद्यार्थ्यांला इंग्रजीतून वेगळ्या आणि मराठीतून वेगळ्या नावाचे प्रमाणपत्र विद्यापीठाने दिले आहे. चुकांबाबत तक्रार करूनही अद्यापही विद्यार्थ्यांना सुधारित प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत. (मे २०१६ची बातमी)’
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
 
==अध्यासने==