"चांदबिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:ChandBibiHawking.png|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''चांदबिबी''' (अन्य नावे, लेखनभेद: '''चांद बीबी''', '''चांद सुलताना''', '''चांद खातुन''' ;) (इ.स. १५५० - इ.स. १५९९) ही [[विजापूर|विजापुराची]] [[आदिलशाही]] व [[निजामशाही|अहमदनगराची निजामशाही]] या [[दख्खन|दख्खनेतील]] साम्राज्याची राज्यपालक राणी होती.त्यांनी बिजापुर्या राणीने विजापूरअहमदनगर च्याअहमदनगरच्या साम्राज्याचेराज्यांचे रक्षण करण्याचे कार्यकाम केले .चांद बीबी यांना सर्वात जास्तचांदबिबीला [[अहमदनगर ]]मध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या युद्धामुळेलढाईमुळे ओळखले जाते .
 
== जीवन ==
चांदबिबी ही [[निजामशाही|अहमदनगराचा निजामशाह]] पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुर्‍हाण-उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी, [[ मराठी]], कन्नड, तुर्की भाषा येत होत्या. चांदबिबीचा विवाह विजापुराचा [[पहिला अली आदिलशाह]] याच्याशी झाला.चांद बीबी यांनाचांदबिबीला सितारसतार वाजविण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छन्दछंद होता .
 
== बिजापुरचेविजापुरचे साम्राज्य ==
एका तहाप्रमाणे चांद बीबी यांचाचांदबिबीचा विवाह बिजापूरविजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह पहिला यांच्याशीयाच्याशी झाला होता . आदिल शाह यांनी बिजापूर मध्येविजापूरमध्ये पूर्वेला एका विहिरीचीविहीर निर्मितीबांधली केलीआणि तिला चांदचांदबिबीच्या बीबीसन्मानार्थ यांच्याचांदबावडी प्रित्यर्थअसे त्यानाव विहिरीचेठेवले. नावअली चांदआदिल बावडीशाह असेशियापंथाय ठेवलेअसले तरी .अली आदिल शाह यांचे वडील इब्राहीम आदिल शाह पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी , हबशी व दक्खन च्यादक्खनच्या राजवटीमध्ये विभागले होते .परंतु आली आदिल शाह शिया पंथ मानणारे होते.
 
== अहमदनगराच्या निजामशाहीचे रक्षण ==
इ.स. १५८० मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथीअखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबिबी [[निजामशाही|निजामशाहीतील अहमदनगरास]] परतली. इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. [[नोव्हेंबर]],[[ इ.स. १५९५]] मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी [[मुघल साम्राज्य|मोगलांनी]] अहमदनगरावर चाल केली. तेव्हा हिनेतिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले. कालांतराने चांदबिबीची मोगलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबिबीची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगराचा पाडाव केला.
 
अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबिबीने एका रात्रीत बुजवले असे सांगितले जाते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चांदबिबी" पासून हुडकले