"चांदबिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
== जीवन ==
चांदबिबी ही [[निजामशाही|अहमदनगराचा निजामशाह]] पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुर्‍हाण-उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी,[[ मराठी]], कन्नड, तुर्की भाषा येत होत्या. चांदबिबीचा विवाह विजापुराचा [[पहिला अली आदिलशाह]] याच्याशी झाला.चांद बीबी यांना सितार वाजविण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छन्द होता .
 
== बिजापुरचे साम्राज्य ==
एका तहाप्रमाणे चांद बीबी यांचा विवाह बिजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह पहिला यांच्याशी झाला होता . आदिल शाह यांनी बिजापूर मध्ये पूर्वेला एका विहिरीची निर्मिती केली व चांद बीबी यांच्या प्रित्यर्थ त्या विहिरीचे नाव चांद बावडी असे ठेवले
 
== अहमदनगराच्या निजामशाहीचे रक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चांदबिबी" पासून हुडकले