"गुलबर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
 
== धर्म ==
गुलबर्गा आणि परिसर धार्मिक दृष्ट्या अत्यंतधार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे, श्री दत्तात्रेय नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्ध आहे. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि मुस्लीम समुदायाचे ख्वाजा बंदे नवाझ दर्गाह अतिशय प्रसिद्ध आहे.नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो.
 
==भाषा==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलबर्गा" पासून हुडकले