"मास्टर (कलावंत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
* [[बेबी शकुंतला]] (उमादेवी नाडगोंडे-माहेरची शकुंतला महाजन)
* मास्टर अविनाश (गणपत मोहिते}
* [[मास्टर कृष्णराव]] (मास्तर कृष्णराव, कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
* मास्टर गामा (मसर गुलाम हुसेन गामा -पारशी रंगभूमी-अल्फ्रेड नाटक मंडळीचे कलावंत)
* मास्टर जगन्नाथ (पारशी रंगभूमीचे कलावंत)
* मास्टर छोटू (मराठी चित्रपट संत तुकाराममध्ये बालनट. हिंदी चित्रपट फ़ौलादी मुक्का, लुटारू ललना, पंजाब मेल, बंबईवाली आदी चित्रपटांलाचित्रपटांचे नायक)
* [[मास्टर दत्ताराम]] (वळवईकर)
* मास्टर दीनानाथ कोल्हापुरे (उग्र मंगल-१९२२, राजसंन्यास -१९२२, भावबंधन-१९४० या नाटकांच्या प्रयोगांचे संगीतकार)
* मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]]
* मास्टर निसार (हिंदी बोलपटांतील '''आद्य''' गायक अभिनेता-जन्म १९०१), ’इंद्रसभा’या चित्रपटात त्यांची आणि जहाँआरा कज्जन(बाई) यांची एकूण ७१ गाणी होती.