"६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Comet 67P on 19 September 2014 NavCam mosaic.jpg|इवलेसे|६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को...
 
छो →‎हे सुद्धा पाहा: समानीकरण, replaced: हे ही प → हे सुद्धा प
ओळ ५:
==अवकाश मोहिम==
[[रोसेटा अवकाश मोहिम|रोसेटा मोहिमेत]] धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जात आहे. युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाशयान २ मार्च २००४ मध्ये या धूमकेतूच्या दिशेने पाठवले होते. या मोहिमेत धुमकेतूचा उपग्रह आणि अवरतरक (लँडर) असे दोन भाग आहेत. त्यामुळे कक्षेतून धूमकेतूचे निरीक्षण आणि धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या [[फिली अवतरक]] (लँडर) असे त्याचे दोन भाग आहेत. अवतरकाने तेथे खणायला सुरुवात केली त्यामुळे तेथूनही नमुने किंवा त्यांची छायाचित्रे मिळत आहेत. या मोहिमेद्वारे धूमकेतूची [[घनता]], त्यावरील [[तापमान]], वातावरण, त्यामध्ये असलेली खनिजे, रासायनिक [[मूलद्रव्य]], त्यात असलेले [[वायू]] यांची माहिती मिळू शकेल. धूमकेतूवर यान उतरवण्याची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे.
== हे हीसुद्धा पाहा==
* [[हॅले धूमकेतू]]