"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत.
.
फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[महादेव बल्लाळ नामजोशी]], प्पवामन[[वामन शिवराम आपटे]] यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. फर्ग्युसन कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसनला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. फर्ग्युसनचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.
 
==हे सुद्धा पहा==
५७,२९९

संपादने