"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
 
फर्ग्युसनची स्थापनास्थापनेपासून १८८५ साली झाली, तेंव्हापासूनते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत.
.
फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[महादेव बल्लाळ नामजोशी]], वामनप्पवामन शिवराम आपटे]] यांनी १८८५ साली फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या पाहणीनुसार भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत फर्ग्युसनची गणना होत होती. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव आनंद भिडे म्हणाले, 'फर्ग्युसन कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचेलढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसनला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. फर्ग्युसनचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.
 
==हे सुद्धा पहा==