"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
संदर्भ व नोंदी
ओळ १:
[[चित्र:P1020781.jpg|thumb|Right|रुईचे झाड]]
[[चित्र:rui pane.jpg|thumb|Right|रुईची पाने]]
[[चित्र:rui fule.jpg|thumb|Right|जांभळ्या रुईची फुले]]
[[चित्र:Pandhari rui.JPG|thumb|Right|पांढर्‍या रुईची फुले]]
 
 
{{विस्तार}}ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडाचे पान तोडल्यानंतर यातुन दुध सद्रुश्य चिकट पातळ पदार्थ निघतो. रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.{{जाणकार}}{{संदर्भ हवा}}
{{विस्तार}}
 
==जीवशास्त्रीय रचना==
'''रुई'''ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. शास्त्रीय नाव - [https://en.wikipedia.org/wiki/Calotropis_procera Calotropis Procera]. या झाडाचे पान तोडल्यानंतर यातुन दुध सद्रुश्य चिकट पातळ पदार्थ निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्या जवळ असतो.
 
==औषधी उपयोग==
मूळव्याधीचा मोड,चामखीळ, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींचे पचांग जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात.<ref>http://www.loksatta.com/lokprabha/ayurved-4-1129711/</ref>पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.<ref>http://www.loksatta.com/thane-news/ganesha-patri-with-medicinal-qualities-1143465/</ref>
 
==प्रकार==
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्‍या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्‍या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्‍या फुलाच्या रुईला 'मांदार' असेही नाव आहे. या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
==धार्मिक महत्व==
हा [[श्रवण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
रुई हा वृक्ष [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. हा [[श्रावण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.<ref>http://www.loksatta.com/lokprabha/anniversary-special-issue-2015-26-1082954/</ref>
 
== चित्र दालन ==
<gallery>
[[चित्र:P1020781.jpg|thumb|Right|रुईचे झाड]]
[[चित्र:rui pane.jpg|thumb|Right|रुईची पाने]]
[[चित्र:rui fule.jpg|thumb|Right|जांभळ्या रुईची फुले]]
[[चित्र:Pandhari rui.JPG|thumb|Right|पांढर्‍या रुईची फुले]]
<gallery>
 
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले