"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २:
{{गल्लत|उंबरा}}
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस रेसिमोझा'' ; कुळ: ''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = "उंबर" | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | भाषा = मराठी }}</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.
==वैशिष्ठ्ये व वापर==
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी [[दत्त|दत्ताचे]] स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात. याची सावली अतिशय शीतल असते. याचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतीस्थान उंबराचे झाड. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात.<ref>http://www.loksatta.com/daily/20041101/sheti02.htm</ref> जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो हा समज बहुतेक ठिकाणी खरा ठरतो.<ref>http://tarunbharat.net/Encyc/2014/6/13/%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N</ref>
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक [[गालफुगी|गालगुंड]] झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो.
 
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी [[दत्त|दत्ताचे]] स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात.
 
याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा [[उंबरठा]] बनविण्यासाठी पूर्वी वापर होत असे.<ref name="लोकमत">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११, | शीर्षक =लेखमथळा: '''विषशामक''' | भाषा = मराठी | लेखक = डॉ.हेमा साने | लेखकदुवा = | आडनाव = साने | पहिलेनाव = (डॉ.) हेमा | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अ‍ॅक्सेसवर्ष = | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = | ॲक्सेसदिनांक = | अवतरण = }}</ref>त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.
 
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक [[गालफुगी|गालगुंड]] झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.<ref name="लोकमत"></ref> रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.
 
==आख्यायिका==
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले