"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस रेसिमोझा'' ; कुळ: ''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = "उंबर" | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | भाषा = मराठी }}</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.
==वापर==
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक [[गालफुगी|गालगुंड]] झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो.
 
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी [[दत्त|दत्ताचे]] स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले