"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
ओळ ३:
अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे [[वातावरण]] पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी [[प्राणवायू]] तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून [[अंतराळ यानाबाहेर यात्रा]] करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो.
[[अंतराळयात्री|अंतराळवीरांचा]] पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे [[अवकाश|अवकाशातील]] धोक्यांपासून संरक्षण करतात. [[त्वचा|त्वचेलगत]] [[पाणी|पाण्यामुळे]] थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर [[शिरस्त्राण]]. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या [[अतीनिल किरणे|अतीनिल किरणांपासून]] बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.
==हे हीसुद्धा पाहा==
*[[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
[[वर्ग:अवकाश]]
ओळ १३:
* {{Webarchiv | url=http://web.mac.com/jimgerard/AFGAS/pages/spacesuit/index.html | wayback=20110511122049 | text=अमेरिकन अवकाशयानांची क्षेत्रमार्गदर्शक पुस्तिका}}:(इंग्रजी मजकूर) ली स्लेज् व जेम्स एच. गेरार्ड यांनी एकत्रित केलेली अमेरिकन अंतराळ पोशाखांबद्दची यादी व वस्तूसंग्रहालयांचे स्थान जेथे ते ठेवण्यात आलेले आहेत.
* [http://www.astronautix.com/fam/spasuits.htm Astronautix.com अंतराळपोशाखांची संपूर्ण यादी] (इंग्रजी मजकूर)
 
* [http://www.zvezda-npp.ru/english/04.htm रशियन अंतराळ पोशाख]{{मृत दुवा}} {{Webarchiv | url=http://www.zvezda-npp.ru/english/04.htm | wayback=20070312014521 | text=विदागारातील आवृत्ती}} (इंग्रजी मजकूर)
 
* [http://epizodsspace.testpilot.ru/bibl/n_i_j/1978/6/skaf.html सोव्हीयट / रशियन अंतराळ पोशाखांचे आरेखन(डिझाईन)]{{मृत दुवा}} (इंग्रजी मजकूर)
* [http://www.jsc.nasa.gov/history/hsf_history.htm NASA JSC Oral History Project]: See link near page end to ''Walking to Olympus: An EVA Chronology''.
* {{Webarchiv | url=http://spaceboy.nasda.go.jp/note/yujin/e/yuj101_eva_e.html | wayback=20010716093905 | text=NASDA Online Space Notes}}