"अस्थि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
→‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
छो (→‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा)
छो (→‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा)
 
उतारवयात, काही आजारात, आणि [[चुना|चुन्याच्या]] (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास [[अस्थिभंग]] म्हणतात. स्त्रीयांमधील [[मासिक पाळी]] थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे [[अस्थिरोग]] असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/38949707.cms</ref> [[क्ष किरण]] तपासणी आणि [[अस्थिघनता मापन चाचणी]] याद्वारे आजाराचे निदान करता येते.
 
==हे हीसुद्धा पहा==
* [[कूर्चा]]
==बाह्य दुवे==
४९,३४४

संपादने