"अंगारकी चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
ओळ ४:
==कथा व व्रत==
[[मुदगल पुराण]] तसेच [[गणेश पुराण]] या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, [[अंगारक]] या [[भारद्वाज ऋषी]] पुत्राने कठोर तप करून [[गणपती]]ला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा [[मंगळ]] ग्रह होय, असे मानले जाते. याचे पालन भूमातेने केले म्हणून त्याला ' भूमीपुत्र ' किंवा ' भौम ' असेही संबोधन आहे.
==हे हीसुद्धा पहा==
* [[चातुर्मास]]
* [[पंचांग]]