"स्वीप (क्रिकेट फटका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पहिले वाक्य
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:sweep.jpeg|thumb|right|डावखोरा फलंदाज स्वीप फटका मारत असताना]]
'''स्वीप''' हा [[क्रिकेट]]च्या खेळातील फलंदाजाने चेंडूस मारलेला एक प्रकारचा फटका आहे.
 
==खेळण्याची पद्धती==
हा फटका मारण्यासाठी फलंदाज आपल्या गोलंदाजाकडील गुडघ्यावर बसून जमीन झाडत असल्यासारखी बॅट फिरवतो व चेंडूस आपल्या ऑन किंवा लेग बाजूस फटकारतो. सहसा हा फटका साधारणपणे मंदगती गोलंदाजांविरुद्ध खेळला जातो.
 
==मह्त्वाचेमह्त्त्वाचे क्षण==
 
==कुशल खेळाडू==