"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''नियम''' हे [[अष्टांगयोग|अष्टांगयोगातील]] दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.

यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.

१. [[शौच]] (शरीर व मनाची शुद्धता)

२. [[संतोष]] (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)

३. [[तपस]] (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)

४. [[स्वाध्याय]] (योगशास्त्राचा अभ्यास)

५. [[ईश्वर प्रणिधान]] (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)

"https://mr.wikipedia.org/wiki/नियम" पासून हुडकले