"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग टाकला
No edit summary
ओळ १:
'''नियम''' हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.
'''नियम''' हे योगदर्शनात वर्णन केलेल्या अष्टांग साधनातील दुसरे साधन आहे.
 
यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
१. शौच (शरीर व मनाची शुद्धता)
# शौच (शुध्द्ता)
२. संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
# संतोष
३. तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)
# तपस (शरीरपीडारूप तपश्चर्या)
#४. स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
#५. ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
 
 
[[वर्ग:योग]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
 
[[en:Niyama]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नियम" पासून हुडकले