"लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ २६:
 
या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप{{मराठी शब्द सुचवा}} आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६० हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.
== हेही पाहापहा ==
* [[तेजस]]
* [[युरोफायटर टायफून]]