"गणपतराव म्हात्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ २५:
}}
''रावबहादूर'' '''गणपतराव म्हात्रे''' ([[मार्च १०]], [[इ.स. १८७६]] - [[एप्रिल ३०]], [[इ.स. १९४७]]) हे [[मराठी]] [[शिल्पकला|शिल्पकार]] होते. इ.स. १८९१ साली [[मुंबई|मुंबईतल्या]] जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले ''मंदिरपथगामिनी'' हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.
==हे ही पाहापहा==
* [[शिल्पकार करमरकर]]
* [[रावबहादूर गणपतराव म्हात्रे]]