"जेट विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ २:
यातले पहिले जेट विमान [[कोंडा १९१०]] (इंग्लिश: Coanda-1910) हे होते. हे एका हेन्री कोंडा नावाच्या रोमेनियन पायलट ने [[इ.स. १९१०]] मध्ये चालवले होते. नवीन पिढीची जेट विमाने साधारण पणे ६८० किमी प्रती तास ते ९०० किमी प्रती तास वेगाने उडतात. हा वेग, [[आवाजचा वेग]] माख (इंग्लिश: Mach) या पेक्षा ७५% ते ८०% भरतो.
[[वेग]] आणि विविध प्रकारच्या हवामानात वापराच्या सुलभतेमुळे ही विमाने [[प्रवासी विमान]] म्हणून प्रचलित झाली आहेत. ही विमाने मोठे अंतर वेगात कापू शकत असल्याने बहुतेक सर्व आंतरखंडीय प्रवासांसाठी यांचाच वापर केला जातो.
== हे ही पाहापहा==
* [[जेट इंजिन]]
[[वर्ग:विमाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जेट_विमान" पासून हुडकले