"पुराभिलेखागार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ ९:
महाराष्ट्र पुराभिलेखागाराला इ.स. २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. हे मुंबईच्या फोर्ट भागातील एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इमारतीत आहे. त्यात [[मराठा साम्राज्य]], इ.स. १८५७चा उठाव, भारतातील ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा संपूर्ण इतिहास आहे. या पुराभिलेखागारातला पहिला कागद [[इ.स. १६३०]] सालचा आहे. [[महाराष्ट्र]] शासनाच्या पुराभिलेखागार विभागाने ठिकठिकाणची दप्तरे (विविध सरदार घराणी, महाराष्ट्रातील विविध संस्थानांकडे असलेले कागदपत्रांचे रुमाल) आपल्याकडे घेतली. त्यामुळेच आज केवळ ब्रिटिश आमदनीतलाच नव्हे, तर [[मराठा साम्राज्य]], निजामशाही अशा वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज महाराष्ट्र पुराभिलेखागाराकडे आहेत. यात प्रामुख्याने [[मोडी लिपी]]तील दस्तऐवज आहेत.
 
== हेही पाहापहा ==
* [[पुराभिलेख शास्त्र]]
 
==बाह्य दुवे==
* {{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11318211.cms | शीर्षक = महाराष्ट्राचा दप्तरखाना | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | भाषा = मराठी }}
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=eXYKWK/cytcOtWS4veR|4QcnLXBI5AUSVeMEmsqFj0PmoJLkSiSCyQ== | शीर्षक = ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन{{मृत दुवा}} | भाषा = मराठी }}
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=173824:2011-07-31-15-49-34&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 | शीर्षक = भविष्य घडविणारा इतिहास!{{मृत दुवा}} | प्रकाशक = लोकसत्ता | भाषा = मराठी }}
 
== बाह्य दुवे (परभाषी) ==