"रासायनिक बंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 67 langlinks, now provided by Wikidata on d:Q44424
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ २:
'''रासायनिक बंध''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Chemical bond'', ''केमिकल बाँड'') म्हणजे दोन किंवा अधिक [[अणू]] एकत्र बांधून त्यांपासून [[रासायनिक पदार्थ]] बनण्यास कारक ठरणारे अणूंमधील आकर्षण होय. [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] व [[अणुकेंद्र]] यांतील विद्युतचुंबकीय आकर्षण किंवा [[चुंबकीय ध्रुव|चुंबकीय ध्रुवासारखे]] आकर्षण इत्यादी विरोधी भारांमधील [[विद्युतचुंबकीय बल|विद्युतचुंबकीय आकर्षण बलातून]] रासायनिक बंध उद्भवतात. "बळकटीनुसार" रासायनिक बंधांचे प्रकार आढळतात - उदाहरणार्थ [[सहसंयुज बंध|सहसंयुज]] किंवा [[आयनिक बंध|आयनिक बंधाप्रमाणे]] "बळकट बंध" आढळतात, तसेच [[आंतररेण्वीय बल]], [[लंडन अपस्करण बल]], [[हायड्रोजन बंध]] असे "क्षीण बंध"देखील आढळतात.
 
== हेही पाहापहा ==
* [[आयनिक बंध]]
* [[सहसंयुज बंध]]