"भुवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 69 langlinks, now provided by Wikidata on d:Q43748
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
ओळ ३:
मानवी शरीरात भुवई असण्याचे निश्चित प्रयोजन नाही; मात्र [[उत्क्रांती]] होत असताना मानवाच्या चेहऱ्यावरचे कपाळाजवळील भागातले केस गळाले आणि केवळ भुवई राहिली. मानवांच्या भुवयांमध्ये वांशिकतेनुसार वैविध्य आढळते. उदाहरणार्थ [[पूर्व आशिया]]ई लोकांमध्ये भुवया बऱ्याच बारीक असतात, तर [[युरोप|युरोपीय]] लोकांमध्ये लालसर अथवा फिक्या भुऱ्या रंगाच्या असतात.
 
== हेही पाहापहा ==
* [[पापणी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भुवई" पासून हुडकले