"हिंदू लग्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास चार आश्रमांत ([[ब्रह्मचर्याश्रम]], [[गृहस्थाश्रम]], [[संन्यासाश्रम]] व [[वानप्रस्थाश्रम]]) विभागले गेले आहे. त्यांतील [[गृहस्थाश्रम|गृहस्थाश्रमासाठी]] पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.
 
[[File:Lajahome in Hindu wedding.jpg|thumb|हिंदू विवाहातील लाजाहोम हा एक महत्त्वाचा विधी आहे.]]
[[File:Panigrahan in Hindu wedding.jpg|thumb|विवाहातील पाणिग्रहण विधीत वधु वर एकमेकांचे हात हातात घेतात.]]
==विधी==
हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.