"माक्स म्युलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख मॅक्स मुल्लर वरुन माक्स म्युलर ला हलविला: जर्मन उच्चार
दुवे
ओळ १:
[[चित्र:Friedrich Max Müller, 1898.jpg|इवलेसे|१८९८मध्ये माक्स म्युलर]]
'''फ्रेडरिक मॅक्स मुल्लर''' ([[डिसेंबर ६|६ डिसेंबर]], [[इ.स. १८२३]] - [[ऑक्टोबर २८|२८ ऑक्टोबर]], [[इ.स. १९००]]) हे एक [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील [[हितोपदेश]]<nowiki/>चा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या [[लीपझिग विद्यापीठ|लीपझिग विद्यापीठात]] झाले. तेथे ते [[अरबी भाषा|अरबी]], [[ग्रीक भाषा|ग्रीक]], [[फारसी भाषा|फारसी]], [[लॅटिन भाषा|लॅटिन]] आणि संस्कृत भाषा शिकले.