"केशवराव दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = केशव त्र्यंबक दाते
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर २८]], [[इ.स. १८८९|१८८९]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर १३]], [[इ.स. १९७१|१९७१]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म : रत्‍नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९; मृत्यू : १३ सप्टेंबर, [[इ.स. १९७१|१९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते.
 
==केशवराव दाते यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
* अरुणोदय
* आग्र्‍याहून सुटका
* आंधळ्यांची शाळा
* उसना नवरा
* कारकून
* खडाष्टक
* छापील संसार
* जुगार
* झुंज
* तक्षशिला
* बेबंदशाही
* मायेचा पूत
* लपंडाव
* विवित्रलीला
* शिवसंभव
* सवती मत्सर
 
==केशवराव दाते यांची नाटके (आणि त्यांत त्यांनी भूमिका केलेल्या पात्रांची नावे)==
* अरुणोदय (रुद्रराम)
* आंधळ्यांची शाळा (मनोहर)
* उसना नवरा (बाबूराव)
* कांचनगडची मोहना (प्रतापराव)
* कारकून (दिनकरपंत)
* कीचकवध (भीम, रत्‍नप्रभा)
* खडाष्टक (कवीश्वर)
* झुंझारराव (कमळजा, सारजा)
* तारामंडळ (विक्रमसिंग)
* पुण्यप्रभाव (वृंदावन)
* प्रेमध्वज (सम्राटसिंह)
* प्रेमसंन्यास (जयंत)
* बायकांचे बंड (रूपमाया)
* बेबंदशाही (गणोजी शिर्के)
* भाऊबंदकी ( तुळोजी, राघोबा, रामशास्त्री)
* लपंडाव (विनायक)
* विचित्रलीला (विचित्र)
* शारदा (सुवर्णशास्त्री)
* शिवसंभव (शहाजी)
* सत्त्वपरीक्षा (हरिश्चंद्र)
* सवती मत्सर (राम)
* सवाई माधवराव यांचा मृत्यू (केशवशास्त्री, यशोदा)
 
 
 
 
Line ३३ ⟶ ७७:
{{DEFAULTSORT:दाते,केशवराव}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग: मराठी नाट्य दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू]]