"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठीकरण
(मराठीकरण)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. <nowiki>[[]] {{ }}</nowiki> सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
 
सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extensionविस्तारकासह सह(extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.
 
==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==
३९,०३०

संपादने