"नागराज मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या
(अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या)
{{बदल}}
'''नागराज पोपटराव मंजुळे''' (जन्म: ? इ.स.-हयात) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "''उन्हाच्या कटाविरुद्ध''" हा त्यांचा काव्य संग्रह आहे. "[[पिस्तुल्या]]" या लघुपटाचे, आणि आणि [[फँड्री]] व [[सैराट]] या चित्रपटांचे ते दिग्दर्शक आहेत.
 
[[चित्र: Nagraj_manjule.jpg|thumb|right|नागराज मंजुळे]].
 
Upcoming film------ Sairat
 
==व्यक्तिगत जीवन==
{{बदल}}
हे [[सोलापूर]] जिल्हयातील, [[करमाळा]] तालुक्यातील [[जेऊर]] गावचे होत. त्यांचा जन्म गावकुसाबाहेरील [[ वडार]] समाजात झाला.
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}सर माला तुमला भेटायच आहे.
 
[[वर्ग:दिग्दर्शक - मराठी चित्रपट]]
१९०

संपादने