"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८३:
==भारताचे शेजारी देश==
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारताच्या आजूबाजूचे देश आता पोलिओमुक्त झालेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर "तालिबान‘कडून प्राणघातक हल्ले होतात. परिणामी ते देश पोलिओग्रस्त आहेत. विषाणूंना कोणत्याही देशाच्या सीमारेषांचे बंधन नसल्याने भारतासारख्या अनेक पोलिओमुक्त देशातील बालकांना म्हणूनच यापुढेही पोलिओची लस घ्यावी लागणार आहे.
 
==पोलिओचा ’दुसरा’ विषाणू हद्दपार==
टाईप २ विषाणूचे पृथ्वीवरून १९९९मध्ये कायमचे उच्चाटन झाले. त्यामुळे २५ एप्रिल २०१६पासून जगात "टीओपीव्ही‘ऐवजी "बीओपीव्ही‘ लस देण्यास सुरवात झाली आहे. याला भारताने "नॅशनल स्विच डे‘ म्हटले आहे.. "टीओपीव्ही‘ म्हणजे "ट्रायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्‍सिन‘. यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूंचा समावेश होता. "बीओपीव्ही‘मध्ये टाईप २ (लॅन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला "बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्‍सिन‘ म्हणतात. "टीओपीव्ही‘ची लस देणे ९ मे २०१६पासून पूर्ण बंद होईल.
 
 
पहा : [[साथीचे आजार]]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले