"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==विद्यापीठातली अध्यासने==
* कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार देण्यात येतात. २०१६ साली [[छिदवाडा]] येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
* कुसुमाग्रज अध्यासन
 
== बाह्य दुवे ==
५७,२९९

संपादने