"वैशाली माडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:वैशाली भैसने माडे.jpg|thumb|वैशाली भैसने माडे]]{{बदल}}
{{बदल}}
'''वैशाली भैसने-माडे''' या [[दूरचित्रवाणी]]वरच्या एका वाहिनीवरील '''सारेगमप''' या रियालिटी शो मधील महागायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्यातील]] खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.